"Women Agniveer Recruitment Rally 2023" "भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती मेळावा 2023"

"भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती मेळावा 2023"

"Women Agniveer Recruitment Rally 2023"

सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा & नगर हवेली.

पदाचे नाव: अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस

शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: उंची: 162 सेमी.

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : ₹250/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2023

भरती प्रक्रिया: 

  • Phase I:  Exam (ऑनलाईन ): 17 एप्रिल 2023 पासून
  • Phase II: भरती मेळावा

अधिकृत वेबसाईट : येथे बघा 

जाहिरात : येथे बघा 

ऑनलाईन अर्ज : येथे बघा 










टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने