"IDBI Bank Recruitment 2023" "IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती"

"IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती"

"IDBI Bank Recruitment 2023"

Total: 600 जागा

पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर


शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023

Exam : एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट : येथे बघा 

जाहिरात : येथे बघा 

ऑनलाईन अर्ज : येथे बघा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने