स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (SSC MTS)
SSC MTS Recruitment 2023
Total: 11409 जागा
पदाचे नाव & तपशील:
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023 24 फेब्रुवारी 2023
परीक्षा:
- Tier-I (CBT): एप्रिल 2023
- Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.