युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 42 जागांसाठी भरती
Union Bank of India Recruitment 2023
Total: 42 जागा
पदाचे नाव & तपशील:
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 25 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 22 ते 35 वर्षे
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI चे सहयोगी सदस्य (ACA). (ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹150/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2023
SAVE WATER
Tags:
चालु भरती
Nice information 🙂
उत्तर द्याहटवा