भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती {Post Office}
Indian Post Recruitment 2023
Total: 40889 जागा
पदाचे नाव & तपशील: ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र {MSCIT}
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹100/- {SC/ST/PWD/महिला: फी नाही }
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
16 फेब्रुवारी 2023
Application Edit/Correction Date : 17 ते 19 फेब्रुवारी 2023
जाहिरात : येथे बघा