"बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती {BANK OF MAHARASHTRA}"

 

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती {BANK OF MAHARASHTRA}

Bank of Maharashtra Recruitment 2023

Total: 225 जागा

पदाचे नाव & तपशील:

वयाची अट: 31 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 25 ते 38 वर्षे
  • पद क्र.2: 25 ते 35 वर्षे

शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर  (ii) अनुभव
  • पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर  (ii) अनुभव

फी :  General/OBC/EWS: ₹1180/-    { SC/ST/PWD: ₹118/-}

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : येथे बघा 

ऑनलाईन अर्ज : येथे बघा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने